Announcements
NEWS
INSPIRE BATCH पालक विद्यार्थी संयुक्त बैठक सोमवार दिनांक ०५-०६-२०२३ रोजी दुपारी १-०० वाजता महाविद्यालयात आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे.
INSPIRE (REPEATER) BATCH FIRST LIST CUTOFF
इन्स्पायर ( REPEATER ) साठी प्रवेश सुरु झाले आहेत. प्रवेशासाठीचे CUT OFF वेबसाईट वर उपलब्ध केलेले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश दिनांक ०५-०६-२०२३ पर्यंत कार्यालयात समक्ष येऊन निश्चित करावेत.
INSPIRE BATCH साठी प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ONLINE नोंदणी करणे अनिवार्य आहे .
INSPIRE BATCH नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
GIRLS HOSTEL FACILITY FOR INSPIRE BATCH
News And Notices
IIT Kharagpur has created National Digital Library for students for all subjects. It contains 4 crore 6O lakh books. Below is the link : ndl.iitkgp.ac.in
SCREENING TEST (SHAHU)- 2023 साठीची नोंदणी प्रक्रिया दिनांक 03 फेब्रुवारी 2023 5PM पासून सुरु करण्यात येईल. या बाबतची सविस्तर माहिती याच तारखेस वेबसाइट वर जाहीर केली जाईल.
तसेच SCREENING TEST (STNMS) – २०२३ बाबतचे सविस्तर वेळापत्रक संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल तर्फे स्वतंत्र रित्या STNMS.IN या वेब साईट वर जाहीर केले जाईल.
11 वि कला आणि वाणिज्य प्रवेशासाठी 02382 – 245933 या क्रमांकावर संपर्क साधावा.







NEWS



Contact Us
Address
Rajarshi Shahu Junior Science College,
Near HP Petrol Pump,
Near Lord Mahatma Basaveshwar Chowk,
Nanded Ring Rd, Moti Nagar,
Latur – 413512
Dist: Latur. State: Maharashtra. (India)
Contact No: +91-02382-253656
Fax No: +91-02382-253654
Email-ID: cetcell@gmail.com